Welcome to Pustakmarket !
Home

 Event Detail

 Details of Avinash Sangolekar

Speaker Name Avinash Sangolekar
Booking Registration Fees 10 Rs
Speaker Profession Resource Person
Description

प्राचार्य डॉ. अविनाश विठ्ठलराव सांगोलेकर
जन्मदिनांक : ७ मे १९५७
शिक्षण : एम.ए. (मराठी), एम.फिल., पीएच.डी., सी.जे.
अध्यपनाचा अनुभव : ४० वर्षे
डॉ. सांगोलेकर हे पुणे विद्यापिठात मराठी विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते .सध्या ते भैरवनाथ शिक्षण मंडळाचे, भैरवनाथ विज्ञान महाविद्यालय, खुटबाव - ४१२२०३ (ता.दौंड, जि. पुणे) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
निवास : डी-२०२, विंडसर रेसिडेन्सी, बालेवाडी फाटा, बाणेर, पुणे ४१००४५
भ्रमणध्वनी : ९८५०६९३६०२
ई-मेल : sangolekar57@gmail.com

Want to Book ?
 Speaker Photo
 Speaker BioData
Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!