Welcome to Pustakmarket !
Home

 Event Detail

 Details of Kishor Kadam

Speaker Name Kishor Kadam
Booking Registration Fees 10 Rs
Speaker Profession Actors
Description

किशोर कदम ऊर्फ सौमित्र हे मराठी कवी व अभिनेते आहेत. गारवा हा त्यांचा गीतसंग्रह अतिशय लोकप्रिय आहे. अभिनय आणि कविता अशा दोन्ही माध्यमांत त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे, अनेक चित्रपटांमधून अभिनेते म्हणून त्यांनी काम केले आहे, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांतील कामांबद्दल उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांमध्ये शेवगाव नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्काराचा समावेश आहे.

Want to Book ?
 Speaker Photo
 Speaker BioData
Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!