Description |
जन्म : १ जुलै १९५७
सुप्रसिद्ध मराठी कवी आणि कथाकार
शिक्षण : मिलिंद महाविद्यालयातून बी. ए. (१९७८)
एम. ए. राज्यशास्त्र मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद (१९८१),
पत्रकारिता पदवी (१९८२)
काव्यसंग्रह : रापी जेव्हा लेखणी बनते (१९७८)
गल्ली बदललेला मोर्चा (२०००)
पथनाट्य : भारत माझा देश
कथासंग्रह : दोन भाकरी तांब्यांभर कोल्ड्यास |