या संग्रहातील प्रत्येक कविता निसर्गाची आहे, मातीची आहे, शेतीची आहे आणि सर्वात महत्वाच म्हणजे माणुसकीची आहे. हि कविता माणसाच्या आदिमतेशी जसे नाते सांगते तशीच ती आधुनिकतेशी नाते सांगणारी आहे.
एक अस्सल निसर्गकविता मराठी साहित्याला या संग्रहाच्या रूपाने दिली म्हणून कवी रावसाहेब पवार याचे यासाठी मनापासून स्वागत करायला हवे.
-डॉ. मिलिंद कसबे
(मलपृष्ठावरून)