सालं अतीच झालं म्हणून कवी आपला निषेध नोंदवत जातो. हा निषेध म्हणजे खऱ्या, प्रमाणित माणसाचा आहे. हे जग अश्याच दोन - चार खऱ्या, सहिष्णू आणि प्रामाणिक माणसांमुळे चालते. कवी खेमराज भोयर हे त्याच दोन - चारांचे प्रतिनिधी आहेत.