या पुस्तकात सॉक्रेटीस प्लटो या ग्रीक तत्वज्ञानाचा जसा समावेश केलेला आहे तसाच अठराव्या एकोणिसाव्या शतकातील आयझॅक न्यूटन चार्ल्स डार्विन , अल्बर्ट आईनन्स्टाईन अश्या वैज्ञानिकांचा समावेश केलेला आहे.