माझ्या आयुषाविषयी मी तुम्हाला काही सांगावा; इतका मोठा मी नाही. पण मी जे अनुभवलय मला वाटत; निश्चितच त्यातून तुम्हाला त्यातून काही नक्कीच देण्याचा प्रयत्न करीन. आज मी शिकलेला माझ्या पायावर उभा राहिलेला एक स्वावलंबी व्यक्ती पण त्यामागे माझ्या आईची प्रबळ इच्छा आणि तिने केलेले संस्कार आहे. मी धडपड जिद्दीने शिक्षण प्राप्त केले आहेत. पण तरीही एक गोष्ट वारंवार आठवते. ती म्हणजे आज माझी आई माझे यश बघायला नाही.