तथागत भगवान बुद्ध यांचा विचार प्रामुख्याने संत कबीर यांनी दोह्यामधून व संत तुकाराम महाराज यांनी आपल्या गाथे मधून मोठ्या प्रमाणात कसा सांगितला हे या ग्रंथामधून संदर्भासहित मांडले आहे. चिकित्सक आणि सुज्ञ वाचक भगवान बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम महाराज यांच्या विचाराची शृंखला समजून घेतील याची खात्री आहे.
- गोकुळ गायकवाड (मनोगतातून)