Welcome to Pustakmarket !
Home

दलितांचा देव

Book Name : दलितांचा देव
Author : श्री. ए. आर. सुतळे
Publisher : pustakmarket.com
ISBN no : 978-93-92466-56-4
Category : Literature
Price: .RS

Book Description

श्री. ए. आर. सुतळे (बी. ए.) यांनी लिहिलेले दलितांचा देव हे पुस्तक वाचल्याने अस्पृश्य समाजाच्या लढ्याचे धावते दर्शन होते. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाची सर्वांगिण उन्नती करण्यासाठी, हिंदुसमाजाची सुधारणा करण्यासाठी व देशाचा नावलौकिक होईल, अशा महान कृतीची ही आठवण ध्यानांत येते. हे पुस्तक वाचकास मुख्यता अस्पृश्य वर्गास व सर्व जनतेस मोठे उपयुक्त होईल. या पुस्तकांतील खालील नमूद केलेली प्रकरणे महत्वाची व वाचनीय अशी आहेत. प्रकरण १ हिंदुसमाजांतील अस्पृश्यांचे स्थान. प्र. २ मानवीधर्म निर्माण करणारा सवाई मनु. प्र. ४ जातीयता नष्ट करणारा महान क्रांतीवीर. प्र. ५ माणसुकीसाठी लढा उभविणारा रणझुंजार इ. प्रकरणे महत्वाची आहेत. श्री. सुतळे यांचे हे पहिलेच पुष्प व पहिलाच प्रयत्न या दृष्टीने हे पुस्तक चांगले आहे. अस्पृश-समाजांतील प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक संग्रही ठेवावे, असे मला वाटते.
P. N. Rajabhoj


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!