भारतीय बहुजन महासंघ एक चिकित्सक अभ्यास या संशोधन प्रकल्पाची मांडणी करण्याअगोदर या प्रकरणात महाराष्ट्रातील व भारतातील बहुजनवादी विचार व राजकारणाचा आढावा घेतला आहे तसेच बहुजनवादी राजकारणाची वैशिष्ट्ये नोंदविली आहेत. याखेरीज या प्रकरणात अभ्यासपद्धती उद्दिष्ट्ये गृहितके संशोधन साधने व अभ्यासाच्या मर्यादा या मुद्यांची नोंद केलेली आहे