Welcome to Pustakmarket !
Home

Details of
अनिष्टप्रथा

Book Name अनिष्टप्रथा
Author उत्तम कांबळे
Publish Date 06:06 am, 01-Jun 21
Category Social
Book Description

श्री.उत्तम कांबळे हे चतुरस्त्र पत्रकार आहेत. तसेच ते सामाजिक न्याय -अन्यायाचा शोध घेणारे ,त्यासाठी साक्षेपाने अभ्यास करणारे संशोधक आणि अनिष्ट परंपरांच्या विरोधात प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्तेही आहेत ;देवदासी आणि नग्नपूजा हे त्यांचे गाजलेले पुस्तक त्याच्या या शोधक आणि व्यासंग्शील लेखनाची साक्ष देणारे आहे. आता प्रकाशीत होत असलेले अनिष्ट प्रथा ;हे पुस्तकही अशा संशोधनात्मक आणि समाजशास्त्रीय साहित्यात मोलाची भर घालणारे आहे .परिवर्तनाच्या कार्यासाठी आणि समाजशास्त्राच्या अभ्यासासाठीही अनिष्ट प्रथा हे पुस्तक उपयुक्त
आणि मार्गदर्शक ठरेल असा मला विश्वास वाटतो.
-प्रा.विलास वाघ


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!