Welcome to Pustakmarket !
Home

फकिरा

Book Name : फकिरा
Author : अण्णा भाऊ साठे
Publisher : श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, (२०११), पाने - १५०
ISBN no : -
Category : Literature
Price: 100.RS
Discount Price : 90 RS

Book description

जेव्हा मराठी साहित्याचा आणि त्यातील क्रांतिकारी वळणाचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळी अण्णा भाऊंच्या साहित्याची दखल घ्यावीच लागेल. असा हा महापुरुष महाराष्ट्राच्या जीवनात सर्वव्यापी झालेला आहे... - रावसाहेब कसबे
वर्गीय विषमता आणि वर्णजातीय विषमतेविरुद्ध बंडाची हाक देणारे अण्णा भाऊ आमचे थोर साथीदार, सच्चे कम्युनिस्ट होते. गाणी लिहीत होते. गात होते. संघर्ष करीत होते. आणि आमच्याबरोबर तुरुंगाच्या वाऱ्याही करीत होते. नुसतेच लिहीत व गात नव्हते. स्वत: लढत होते आणि इतरांना लढायची प्रेरणा देत होते....- कॉ. गोविंद पानसरेPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!