Welcome to Pustakmarket !
Home

मुसाफिर

Book Name : मुसाफिर
Author : अच्युत गोडबोले
Publisher : मनोविकास प्रकाशन,(२०१९), पाने – ४८२
ISBN no : ९७८-९३-८६११८-२७-१
Category : BIOGRAPHY
Price: 280.RS
Discount Price : 252 RS

Book description

अच्युतचं 'मुसाफिर' हे आत्मचरित्र जनमानसांत एक नवी लाट निर्माण करणारं ठरेल याची मला खात्री आहे. ‘मानसशास्त्रावरच्या मनात' या पुस्तकानं मराठी पुस्तक जगतात एक मैलाचा दगड म्हणून ही गोष्ट सिद्ध केलीच आहे. मी नेहमीच अच्युतच्या लिखाणानं, त्याच्या कुतूहलानं, वैविध्यपूर्ण विषयात असलेला त्याचा रस यानं आणि त्याच्या ज्ञानानं स्तिमित होतो... कुमार केतकर
अच्युतच्या या पुस्तकाने मला चकित केलं आहे... त्याचं सगळं व्यक्तिमत्व अफाट आहे. कुठे शहाद्याचे आदिवासी... आणि कुठे ते अमेरिकेतले सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रमुख मालक 'मुसाफिर' म्हणजे दहा दिवसांत सगळे तुरुंगविश्व उलगडणाऱ्या लेखकाची किती भेदक आणि व्यापक नजर तीच गोष्ट वेश्यांच्या वस्तीबाबत.. थक्क करणारं लिखाण...या सगळ्यामागे दिसणारी त्याची व्यापक आत्मीयता या लिखाणाला वाः म्हणायला धीर होत नाही. कारण ते वाः च्या पलीकडलं आहे... - अनिल अवचटPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!