Welcome to Pustakmarket !
Home

गुजरात फाईल्स

Book Name : गुजरात फाईल्स
Author : लेखक : राणा अय्यूब, अनुवाद : डॉ. दीपक बोरगावे
Publisher : सनय प्रकाशन,२०१९,Pages : 200
ISBN no : 978-93-84600-22-8
Category : TRANSLETED
Price: 300.RS
Discount Price : 270 RS

Book description

२००२ च्या दंगलीवर लिहिलेले राणा अय्यूब यांचे 'गुजरात फाईल्स पुस्तक धाडस आणि धैर्य याचा प्रत्यय देणारे आहे. अधिकाऱ्यांविषयीची हे माहिती तपासली गेली पाहिजे, ही बाब इथे लक्षात आणूण दिली जाते. कामकाज कार्यक्षमरीत्या चालण्यासाठी, लोकशाहीत नियंत्रण आणि संतुलन यातील नात्याला अनन्यसाधारण महत्त्व असते, पण ही गोष्ट गुजरातमध्ये घडली नाही. 'गुजरात फाईल्स' मधून म्हणून जे विलक्षण चित्र वर येते, ते निराशजनक आहे. हे असे का घडले असावे, याचे उत्तर हे पुस्तक देत नाही; मात्र उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या गुप्तपणे घेतलेल्या मुलाखती या संशय, भीती, कडवटपणा, संताप आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी जुळवून घेण्याची मानसिक तयारी, म्हणजेच या सर्वाची जी एक संस्कृती असते, ती या पुस्तकात ठळकपणे व्यक्त झाली आहे.

-सलील त्रिपाठीPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!