Welcome to Pustakmarket !
Home

जैविक खते आणि औषधे

Book Name : जैविक खते आणि औषधे
Author : दिलीपराव देशमुख बारडकर
Publisher : सकाळ प्रकाशन, (२०१९), पाने – ४२
ISBN no : -
Category : Agriculture
Price: 125.RS
Discount Price : 113 RS

Book description

• शेतीस उपकारक ठरणाऱ्या जीवाणूंची जमिनीतील संख्या वाढवल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणावर कसे मिळू शकते, याचे सुस्पष्ट चित्रण
• या कार्यक्षम जीवाणूंची प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर वाढ करून ते जमिनीत सोडल्यास त्यांची संख्या वाढून जमिनीचा कसही सुधारतो,
• याबद्दल माहिती
• जीवाणूंना जमिनीत सोडल्यावर त्यांची अधिकाधिक वाढ व्हावी, यासाठी शिफारशीनुसार जैविक खते कशी व कोणती वापरावीत, याविषयी मार्गदर्शन
• रासायनिक कीडनाशके फवारल्याने बऱ्याचदा मित्रकिडीही नष्ट होतात. असे होऊ नये, म्हणून जैविक औषधे कधी, कशी आणि कोणती वापरावीत, याविषयी मोलाचा सल्ला
• निसर्गातील शत्रू व मित्रकीटकांचे प्रमाण योग्य राहून शत्रुकिडी-रोगांचे नैसर्गिकरीत्या व्यवस्थापन कसे करता येईल, त्यासाठी जैविक खतांचा आणि औषधांचा वापर कसा करावा, याचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारे दिशादर्शक पुस्तक : जैविक खते आणि औषधे ….(पुस्तकातून)Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!