Welcome to Pustakmarket !
Home

आधुनिक मत्स्यसंवर्धन

Book Name : आधुनिक मत्स्यसंवर्धन
Author : उमेश सुर्यवंशी, सोमनाथ यादव, डॉ. प्रशांत तेलवेकर
Publisher : सकाळ प्रकाशन, (२०१९), पाने – १०४
ISBN no : ९७८-९३-८७४०८-६०-९
Category : Agriculture
Price: 150.RS
Discount Price : 135 RS

Book description

• मेहनतीला सुयोग्य तंत्रज्ञानाची जोड दिल्यास मत्स्य शेती हा फायदेशीर पूरक व्यवसाय ठरू शकेल, याबाबत मार्गदर्शन
• दर्जेदार मत्स्यबीज कसे तयार करावे, याविषयी तपशीलवार माहिती पिंजरा संवर्धन, आरएस संगोपन व बायोफ्लोक प्रणालीचा वापर इत्यादी आधुनिक मत्स्यशेतीच्या तंत्रांचा वापर कसाकरावा, त्यासाठी शासकीय मदत कशी मिळवावी, याबाबत सखोल चर्चा
• टाकाऊ व स्वस्त मासळीपासून विविध प्रकारचे मत्स्यपदार्थ बनवून त्यांची विक्री हा देखील फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, याबद्दल दिशादर्शन
• मत्स्यशेती व मत्स्य संवर्धन करण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या शासकीय तसेच इतर संस्थांची माहिती
• मत्स्यपालन व संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अनुभवातून साकार झालेले शेतकऱ्यांसाठीचे अत्यंत उपयुक्त पुस्तक : आधुनिक मत्स्य संवर्धन….(पुस्तकातून)Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!