Welcome to Pustakmarket !
Home

कांदा लागवड ते निर्यात

Book Name : कांदा लागवड ते निर्यात
Author : डॉ. शैलेन्द्र शं. गाडगे
Publisher : सकाळ प्रकाशन, (२०१९), पाने – १०४
ISBN no : ९७८-८१-९४३२६१-८-२
Category : Agriculture
Price: 170.RS
Discount Price : 153 RS

Book description

भारतातील तब्बल १३ लाख हेक्टर भूक्षेत्रावर कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते, तरीही कांद्याच्या किंमती दरवर्षी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जातात...आपल्याला कांदा आयात करावा लागतो...कांद्याचे विक्रमी भाव असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र पाणी असते... असे का?
• कांदा पिकासाठी योग्य जमीन, हवामान, कांदा बीज, विविध प्रजाती, कांद्याचे हंगाम, इत्यादींवषयी सविस्तर मार्गदर्शन
• कांदा लागवड ते निर्यात या संपूर्ण प्रक्रियेमधील अद्ययावत तंत्रांची ओळख
• कांदा पिकावरील विविध रोग आणि प्रतिबंधात्मक उपायांचा परिचय

• आधुनिक पद्धतीने कांदा साठवणुकीच्या उपायांची माहिती
• कांद्याची प्रतवारी, बाजारभाव, आणि निर्यातीसंदर्भात अद्ययावत घड चर्चा
कमी खर्चात कांद्याच्या विक्रमी उत्पादनासाठी उपयुक्त मार्गदर्शक : कांदा….(पुस्तकातून)Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!