रयतधारा हे बाबुराव कृष्णा घोडके (दादा) यांचे चरित्र असून ते त्यांचे पुत्र शिवशाहीर अरुण बाबुराव घोडके यांनी मुलाखतीच्या आधारे लिहिले आहे. ही मुलाखत म्हणजे, पिता-पुत्रातील संवाद होता. या संवादाचे रूपांतर या चरित्र ग्रंथात झाल्याचे आपल्या प्रत्ययाला येते.