Welcome to Pustakmarket !
Home

नयनमनोहर

Book Name : नयनमनोहर
Author : प्रा. डॉ. चित्रलेखा पुरंदरे
Publisher : डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशन
ISBN no : 978-81-7425-512-9
Category : Literature
Price: 200.RS
Discount Price : 180 RS

Book description

आपल्या आयुष्याची समिधा आपल्याच दृष्टि (दान) कोनातून साकारलेल्या नेत्रयज्ञात समर्पित करण्याच्या अलौकिक अशा कृतीतून आपलं डोळे हे आडनांव अक्षरश: सार्थ करणारे आणि अविस्मरणीय असं एक नेत्रशिल्प निर्माण करणाऱ्या डॉ. मनोहर डोळे यांची ही अत्यंत ओघवत्या भाषाशैलीतील, प्रेरणादायी कहाणी प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी नयनमनोहर

-प्रा. डॉ. चित्रलेखा पुरंदरेPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!