Welcome to Pustakmarket !
Home

A Brief History Of Time

Book Name : A Brief History Of Time
Author : स्टीफन हाँकिंग
Publisher : मधुश्री पब्लिकेशन
ISBN no : 978-81-945895-7-0
Category : Literature
Price: 300.RS
Discount Price : 270 RS

Book description

ब्रीफ हिस्टरीच्या यशामुळे आपण कोठून आलो आणि या विश्वाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये किती लोकांना किती प्रचंड रस आहे हे लक्षात येते.
या संधीचा फायदा घेऊन मी पुस्तकाच्या १९८८ मधील एप्रिल फूलच्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या पहिल्या आवृत्तीनंतर सैद्धांतिक आणि निरीक्षणात्मक भौतिकशास्त्रात जे बदल झाले त्यांचा समावेश नव्या अद्ययावत आवृत्तीत केला आहे. कृमी छिद्र आणि कालप्रवासावर मी एक नवे प्रकरण लिहिले. आईन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानुसार अवकाश काळातील वेगवेगळे विभाग एकमेकांना जोडणाऱ्या नलिका म्हणजे कृमी छिद्रे तयार करणे आणि त्यांची निगा राखणे शक्य होणार आहे. जर ते शक्य झाले तर आपल्याला या आकाशगंगेत कुठेही अतिशय वेगाने आणि कालप्रवाहाच्या उलट दिशेने प्रवास करणे शक्य होईल. अर्थात आपण अजूनही भविष्यकाळातील कोणाला वर्तमानकाळात आलेले पाहिलेले नाही. (का पाहिलेले आहे?) याच्या संभाव्य कारणांची चर्चा मी या पुस्तकात केली आहे.
स्टीफन हॉकिंगPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!