क्यानं मोठ्या असलेल्या व्यक्तींशी मैत्री होणं तसं सोपं असतं. समवयस्क किंवा समविचारी व्यक्तींशी आपलं मैत्र सहजपणे जुळतं. सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे लहानांशी दोस्ती होणं!
अशा विविध विषयांवरच्या कविता की ज्या लहानांना तर भावतीलच परंतु मोठ्यांना सुध्दा त्याचा आस्वाद घेताना मनस्वी आनंद होईल.
या बालसंग्रहाच्या निमित्ताने कवयित्री सौ. सुमेधाताईंनी केवळ मुलांशीच नाते जोडले नाही तर मोठ्यांशी देखील जोडले व त्यातूनच त्यांनी प्रभुशी खोटे नाते जोडले आहे हे त्यांचे नाते चिरकाळ टिको व त्यांच्या हातून अशा प्रकारच्या सकस समर्पक व आनंददायी कविता लिहून होवोत, अशी त्या प्रभूचरणी प्रार्थना त्याच्या पुढील काव्य प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा!
-प्रा. डॉ. सुरेश मेणे, नाशिक,