Welcome to Pustakmarket !
Home

मर्मबंधातील काव्यांजली

Book Name : मर्मबंधातील काव्यांजली
Author : स्मित शिवदास
Publisher : शुभंकर पब्लिकेशन प्रा.लि.
ISBN no : 978-81-938220-6-7
Category : Literature
Price: 120.RS
Discount Price : 108 RS

Book description

देशभक्ती, मातृभक्ती, सामाजिक जाणिव व प्रश्न, प्रेमगीत, विरहगीत या सर्वांना एका धाग्यात गुंफणारा असा हा कविता संग्रह म्हणजे काव्य रसिकांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. वाचकांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांना अंतर्मुख व्हायला भाग पाडणारी कविता 'मर्मबंधातील काव्यांजली' च्या माध्यमातून पुन्हा एकदा काव्य रसिकांसाठी उपलब्ध होत आहे.

-: राजू शंकर गरमडे



Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!