Welcome to Pustakmarket !
Home

वास्तू बांधणी ( पहिला मजला )

Book Name : वास्तू बांधणी ( पहिला मजला )
Author : श्रीकांत पित्रे
Publisher : शुभंकर पब्लिकेशन प्रा.लि.
ISBN no : 978-81-938220-5-0
Category : Literature
Price: 300.RS
Discount Price : 270 RS

Book description

बांधकामाशी संबंधीत, विविध क्षेत्रातील लोक, आय. टी. आय., टेक्निकल हायस्कूल, पॉलिटक्नीक व इंजिनीयरींग कॉलेजमधील स्थापत्य शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी, पाटबंधारे, बांधकाम व दळणवळण खाते, गृहनिर्माण मंडळ, जिल्हा परिषद इ. संस्थातील इंजिनियर, ओव्हरसियर, मेस्त्री, मुकादम, कंत्राटदार तसेच घर बांधणारा वर्ग (घरमालक वगैरे) यासाठी या ग्रंथाचे लेखन व त्याप्रमाणे विषय मांडणी केली असल्यामुळे संदर्भासाठी उपयुक्त ठरावे. वास्तू च्या निगरानीसाठी झटणाऱ्या समस्त कारागिरासाठी सादर !Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!