Welcome to Pustakmarket !
Home

गाथा कोरोनाची

Book Name : गाथा कोरोनाची
Author : सचिन बनछोडे
Publisher : शुभंकर पब्लिकेशन प्रा.लि.
ISBN no : 978-81-938220-6-7
Category : Literature
Price: 120.RS
Discount Price : 108 RS

Book description

सध्याची कोरोना महामारी 'न भूतो' अशा स्वरुपाचीच आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या 'स्पॅनिश फ्लू' पेक्षाही तिची व्याप्ती मोठी आहे. जगातील सुमारे दोनशे देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलेले आहे. अवचितपणे आपल्या आयुष्यात हे संकट आल्याने लोक बावरून गेले. भीती ही नेहमीच अज्ञानातून जन्म घेत असते. वस्तुस्थितीचे नीट आकलन झाले की भीती दर होऊन संकटाचा धैर्याने मुकाबला करता येतो. त्यामुळेच या कोरोना संकटाची इत्थंभूत माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. हे पुस्तक वाचून वाचकांना कोरोनारुपी अदृश्य शत्रुचा मुकाबला करण्याचे धैर्य निश्चितच येईल असा आम्हाला विश्वास वाटतो....



Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!