Welcome to Pustakmarket !
Home

रणांगणावरील निळी गर्भाळ पहाट

Book Name : रणांगणावरील निळी गर्भाळ पहाट
Author : धर्मराज निमसरकर
Publisher : सिग्नेट पब्लिकेशन्स
ISBN no : 000
Category : Literature
Price: 80.RS
Discount Price : 72 RS

Book description

लबाड प्रस्थापितांची विषमतावादी मूल्यभूमी आपल्या सत्यान्वेषी विद्रोही आवाजाने हादरवून टाकणारी समकालीन ज्येष्ठांची कविता, तिची सुसाट ताकद अत्यंत प्रभावी व परिणामकारी ठरली, यात शंका नाही. मात्र तो विद्रोही आवाज संयत असण्याऐवजी अधिकच 'लाऊड' होता; त्यामुळे त्यातला तो अभिनिवेश विरला-ओसरला की, त्या कवितेची वादळी ताकदसुद्धा भविष्यात कधीतरी थंड-मंद होऊ शकणारी होती. पण धर्मराज निमसरकरांची मुळातच संयमी नि समतोल स्वभावाची धैर्यदिल कविता, काव्यात्म मूल्यांसोबतच जीवनमूल्यांच्या नवनिर्मितीसाठी सकस बीजाच्या गर्भाळ पेरणीमुळे चिरंजीवी स्वरुपाची कविता ठरेल. अणि हाच तिचा विशेष, हेच या कवितेचे खरे सामर्थ सिद्ध करील. तोवर माझ्या मनापासून शुभेच्छा!... जयभीम !Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!