Welcome to Pustakmarket !
Home

आंदोलन

Book Name : आंदोलन
Author : धर्मराज निमसरकर
Publisher : सिग्नेट पब्लिकेशन्स
ISBN no : 000
Category : Literature
Price: 150.RS
Discount Price : 135 RS

Book description

सशक्त आणि संघर्षात्म जाणीवांची अभिवक्ती ही खरी वाड्मयीन अभिवक्ती मानायला हवी. कारण ती वक्तीवादआणि आत्मविलुप्त्तता नाकरते. माणसाच्या अवक्त, अलक्षीत नि अस्पर्शी जीवनानुभवाची गेल्या काही वर्षात अतिशय प्रभावीपणे नि उत्कलणे होऊ लागले आहे. असाच एक उत्कट आणि प्रभावी अविष्कार म्हणजे धर्मराज निमसरकर. आतल्या आत दबू पाहणारे कढ जेव्हा स्पोट होऊन येतात तेव्हा उर्जस्वल असं सर्जन शरीर धारण करत . ह्या शरीरच नाव मग कविता असतं , कथां असत आणि नाटककादंबरीसुद्ध निमसरकरांची कविता जशी नीरलंकृतपने यातना आणि वेदनांचे घर उभे करते ; अगदी तसाच त्यांची कथाही विझू पाहणाऱ्या जगण्याची दिवास्वप्न कवटाळना ऱ्यांची,उमेद आणि स्वप्न जपणाऱ्या झुंझार माणसांची व्यथा ,अकांत भोगणाऱ्याची कैफियत असते.वर्णहंकाराने मढलेल्या नि सामंती - भांडवली पेहरावाने लपटलेल्या संस्कृतीचे मुखवटे ओरबडून टाकणारी निमसरकराची कथा एक नवेच विश्व साकारते. हे विश्व मनुष्त्व नाकारले त्यांचे कष्टकरी श्रमिकांचे , दारे नसले त्या घरांचे ,राजकीय आढाव्यांचे ,अंत :संघर्षाचे , वैचारिक नि भावनिक घुसमटीचे दाहक वास्तवाचे असते .
धर्मराज निमसरकाचे कथा ,अत्मरथ, आत्मगुंजन,करणारी नि मध्यमवर्गीय नाही ,तर जीवनाशी नितळ प्रक्षेपण करणारी संवैद्य आणि अंतर्मुख करणारी आहे.
- गंगाधर पानतावणेPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!