Welcome to Pustakmarket !
Home

तुकाराम दर्शन

Book Name : तुकाराम दर्शन
Author : डॉ. सदानंद मोरे
Publisher : सकाळ प्रकाशन (२०१४), पाने - ६४०
ISBN no : ९७८-९३-८०५७१-५१-५
Category : Ritualistic
Price: 750.RS
Discount Price : 675 RS

Book description

ज्याला महाराष्ट्राचा आणि मराठी संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे त्याला तुकाया ही मोक्याची जागा पकडावीच लागेल. तुकोबा हा सांस्कृतिक टेहळणीसाठी मोक्याचा बुरुज आहे. येथून चौफेर दृष्टिक्षेप टाकता येतो, आणि एरवी नजरेतून सुटणाऱ्या अनेक बाबी अचूकपणे टिपता येतात. त्याच्या मते तुकोबा एक सम्यक सांस्कृतिक परिप्रेक्ष्य आहे. म्हणूनच तुकोबांच्या व्यक्तित्वाचा वेध थेट ज्ञानदेवांपर्यंत, खरे तर पुडंलिकापर्यंत पोहोचला व दुसऱ्या बाजूला शिवकाल उत्तर मराठेशाही, पूर्वोत्तर पेशवाई आणि अव्वल इंग्रजी काळातील प्रबोधन इत्यादी टप्पे ओलांडत थेट इथे आणि आत्ता अशा जिवंत वर्तमानात उतरतो. - प्रा. राम बापटPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!