Welcome to Pustakmarket !
Home

तूर्तास तरी...

Book Name : तूर्तास तरी...
Author : बुद्धभूषण साळवे
Publisher : ठसा प्रकाशन गृह
ISBN no : 978-81-947858-7-3
Category : Literature
Price: 150.RS
Discount Price : 135 RS

Book description

बुद्धभूषण साळवे यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. बुद्धभूषण हा आंबेडकरी विचारांच्या आजच्या पिढीचा एक नवा प्रतिनिधी आहे. त्यांच्या कवितेत जसा विद्रोह आहे तसाच मानवतेचा नितळ झराही आहे. हा कवी आंबेडकरनिष्ठ असल्याने तो आपल्या जुन्या परंपरेला नकार देतो आणि विज्ञाननिष्ठेचे गीत गातो. म्हणून बुद्धभूषण यांची कविता भगवान बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निष्ठेला जशी वाहिलेली आहे तशीच ती नव्या समाजव्यवस्थेचे स्वप्नही पाहणारी आहे. या कविता वाचताना हा तरुण कवी किती सुप्त सामर्थ्य बाळगणारा आहे हे स्पष्ट होते. भविष्यात त्यांच्याकडून त्या सामर्थ्याचे प्रकटीकरण व्हावे आणि वाचकांना, रसिकांना त्यांच्या कवितांनी मंत्रमुग्ध करावे हीच इच्छा. त्यांच्या पुढील प्रवासाला हार्दिक शुभेच्छा.

- डॉ.रावसाहेब कसबेPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!