Welcome to Pustakmarket !
Home

रमाई (RARE BOOK)

Book Name : रमाई (RARE BOOK)
Author : डॉ. यशवंत मनोहर
Publisher : सुधीर प्रकाशन,(१९९९) पाने - १४२
ISBN no : 000
Category : RARE BOOKS
Price: 140.RS
Discount Price : 140 RS

Book description

‘रमाई’ ही यशवंत मनोहराची पहिलीच कादंबरी. अल्पावधीत तिची ही तिसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे. रमाईचे व्यक्तिमत्त्व म्हणजे करूणेचे महाकाव्य !
या पुस्तकातील 'रमाई' हा कवी मनोहरांना आलेला एक उत्कट प्रत्यय आहे हा प्रत्यय वाचकांच्या मनात फुलविण्यात मनोहरांची प्रतिभा आणि शैली यशस्वी झालेली आहे.
मन अंतर्मुख आणि उन्नत करणारे हे अश्रूंचे लावण्य ! ते फक्त त्याच्यासारखेच आहे असेच कोणीही म्हणेल. - डॉ. यशवंत मनोहरPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!