Welcome to Pustakmarket !
Home

इरादे कर बुलंद

Book Name : इरादे कर बुलंद
Author : अलका जोशी
Publisher : लोकायत(२०१४), पाने - ५४
ISBN no : 000
Category : GENERAL BOOKS
Price: 15.RS
Discount Price : 13 RS

Book description

पण आता गार्गी आणि याज्ञवल्क्याचा काळ नाहीये. स्त्रियांच्या स्वावलंबनाचे आणि स्वातंत्र्याचे प्रश्न आता फतवे काढून अधिक काळ टाळता येणार नाहीत. आज मोठ्या प्रमाणात स्त्रिया निरनिराळ्या व्यवसायात आत्मविश्वासाने वावरताना दिसत आहेत. नोकऱ्या करत आहेत, व्यवसाय करत आहेत, राजकारणात भाग घेऊ लागल्या आहेत. जगभरात सगळीकडेच महिलांना हे अधिकार मिळवण्यासाठी लढावे लागले आहे.
...नुसतं बोलल्याने किंवा लिहिल्याने समाज बदलत नाही. आणि समाज बदलल्याशिवाय, त्याची मानसिकता बदलल्याशिवाय स्त्री-पुरुष समानता येऊ शकत नाही. या चंगळवादी दुनियेमध्ये जाहिरातींच्या वाढत्या माध्यमातून स्त्रीची भोगवस्तू म्हणून प्रतिमा उभी केली जात आहे.
आज स्त्रियांसहित सर्व शोषित घटकांची लढाई नफेखोर आणि लूटीवर आधारलेल्या भांडवली व्यवस्थेच्या विरोधात आहे. म्हणूनच स्त्रीमुक्तीला मानव मुक्तीपासून तोडून बघताच येणार नाही. या समाजातील सर्व कष्टकरी, कामगार व पीडितांच्या संघर्षाला जोडूनच आपली दिशा ठरवावी लागेल. ...(पुस्तकातून)Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!