Welcome to Pustakmarket !
Home

अनुभव विकणे आहेत

Book Name : अनुभव विकणे आहेत
Author : रंगनाथ पठारे
Publisher : सुमती लांडे, शब्दालय प्रकाशन
ISBN no : ९७८-८१-944176-5-1
Category :
Price: 260.RS

Book description

'अनुभव विकणे आहेत' हा रंगनाथ पठारे यांचा पहिला कथासंग्रह
१९८३ साली आनंद अंतरकर यांच्या विश्वमोहिनी प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केलेला. तरुण लेखकाच्या नवखेपणाच्या खुणा या कथांमध्ये नक्कीच आहेत. पण भविष्यात कदाचित हा लेखक बरे काही लिहू शकेल याच्या खुणा सुद्धा त्यात आहेत.
पुढच्या काळात पठारे यांनी बरेच लक्ष्यवेधी कथालेखन केलेले आहे. कथनाचे अनेक प्रयोग केलेले आहेत.
निवेदनाच्या अनेक शक्यता पडताळून पाहिलेल्या आहेत. त्यांची मुळे या कथांमध्ये नक्कीच दिसतात. वाचकांना त्या वेधक वाटतील आणि अभ्यासकांना त्यात प्रगल्भतेच्या प्रवासातले पडघम ऐकू येतील, असे आम्हास खात्रीने वाटते.Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!