या काव्यामध्ये अशी संस्कारी गाणी असून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर विचार मांडणी केलेली आहे. परंतु चालू समाजाची बिघडत चाललेली संस्कृती काही अशी काय होईल सुधारू शकेल असा विश्वास वाटतो या गाण्यांचा उपयोग शालेय अध्यापनात करण्याचा काही हरकत नसावी शिक्षण मित्रांनो सहकार्य करून जास्तीत जास्त मुलांच्या हातात हे पुस्तक असे जाईल असा प्रयत्न करावा.