Here will play sample audio !..
दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र या संबंधी मराठी साहित्यात मोठी चर्चा आहे. मराठीतल्या अनेक समीक्षकांनी दलित साहित्याच्या नव्या सौंदर्यशास्त्राची अपेक्षा केली आहे .साहित्यातल्या या महत्त्वाच्या विषयाकडे मराठी साहित्याच्या प्राध्यापिका आणि लेखिका सीमा नायक - गोसावी यांनी नव्या दृष्टीने मांडणी केली आहे. त्यांचा हा संशोधनात्मक लेख ऑडिओ स्वरूपात नक्कीच ऐकायला पाहिजे.