Here will play sample audio !..
मासिक पाळी ही गोष्ट स्त्रीच्या आयुष्यात अपवित्र नसून ती एक जीवनसंजीवनी आहे. सध्या विज्ञानाची गती लक्षात घेता मानवी रक्तातील पेशींवर नवे संशोधन कर्करोगासारख्या असाध्य रोगावर इलाज बनत आहे. या विषयावरची शास्त्रज्ञ व लेखक प्रा. डॉ. संजय ढोले यांची कलाटणी ही हृदयस्पर्शी कथा आवर्जून ऐका....
Audio Story...
कलाटणी : प्रा. डॉ. संजय ढोले
पूर्वप्रसिद्धी : सक्षम समीक्षा 2016
अभिवाचन : माहेश्वरी अविनाश & अतुल सातपुते