Here will play sample audio !..
सुखी व आनंदी जीवनासाठी संयम अत्यावश्यक
संदीप पहिल्यापेक्षा जास्त चिडचिडा होतन कुटुंबात तसेच कार्यालयात पण कोणाशीही पठा नवहते. कार्यालयाचे काम, स्वताची तब्बेत आर्थिक जुळवाज- जव यामुळे संदीपची मानसिक परिस्थिती बिघडली. संदीप सारखे अनेक जण आपल्याला समाजात दिसतात. स्वतःवर ताबा नसल्यामुळे किंवा असंयम वृत्तीमुळे अनेक परिवार उग्रस्त झालीत, नाते संबंध निस्करित झालेका बिगडले, लहानया प्रसंगातून खून, हत्ये मारखे प्रकार पडतांना दररोज आपण पाहतो. सध्याच्या गुंतागुंतीच्या काळात संगम ठेवून स्वतता सुखी आणि आनंदी ठेवणे कठीग बाटने. बुध्दानी शिकवलेली शांती पारमिता या गुंतागुंतीच्या जगात मंयम ठेवून प्रत्येकजण शांतीने जगण्याची शिक्षा देतो.